कलम 302 माहिती मराठी 302 Kalam In Marathi

302 कलम म्हणजे काय? कलम 302 माहिती मराठी 302 Kalam In Marathi : नमस्कार मित्रांनो, 302 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

Kalam In Marathi
(302 Kalam In Marathi)

302 कलम म्हणजे काय? | कलम 302 माहिती मराठी | 302 Kalam In Marathi

३०२.खुनास शिक्षा.

कलम 302 : एखादी व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा खून करेल तेव्हा त्याला मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा आणि दंडही सुनावले जाईल. येथे खून असलेल्या गुन्ह्यासाठी शिक्षा मृत्युदंड किंवा जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे तसेच आर्थिक शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.

जो कोणी खुन करतो त्यास मरणाची अगर हयातीपर्येंत आजन्म कारावासाची शिक्षा दिली पाहिजे आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

टीप १: मरणाची अगर फाशीची शिक्षा कलम ५३(१) प्रमाणे शिक्षेचा एक गंभीर प्रकार आहे. प्रत्यक्षात मरणाची शिक्षा कशी द्यावयाची त्याकरता क्र, प्रो. कोड कलम ३५४ (५) मध्ये सांगितली आहे. त्याप्रमाणे “जेव्हा कोणत्याही व्यक्तील्ा मृत्यूची शिक्षा देण्यात येईल तेक्हा, त्याला गळ्याला फास लावून मरेपर्यंत फासावर तटकवावे असे शिक्षादेशात नमूद केले जाईल HE BE HANGED BY THE NECK TILL HE IS DEAD.

गर्भवती महिलेस फाशीची शिक्षा दिलेली असेल, तर क्रि. प्रो. कोड कलम ४१६ प्रमाणे “उच्च न्यायालय शिक्षेची अंमलबजावर्णी पुढे ढकलण्याचा आदेश देईल व योग्य वाटेल तर ती शिक्षा आजीव कारावासाच्या शिक्षित परिवर्तित करून ती सौम्य करू शकेल. तसेच अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्येच RAREST OF RARE CASES फाशी देण्यात यावी असे सुप्रीम कोटनि ‘”बचनसिंग केस” मध्ये १९८० CrLJ ६३६ मध्ये म्हटले आहे.

तसेच पुन्हा त्याचा वध “लराभद्रप्पा केस मध्ये १९८३ CLJ. ८४६ नि. ता. ११ मार्च १९८३ मध्ये घेतला आहे. मध्यंतरी सुप्रीम कोटनि काही निकालपत्रात फाशीची अंमलबजावणी दोन वरष्षाचे आत झाली नाही तर जन्मठेप करावी असे केलेले मत प्रदर्शन चुकीचे म्हणून ठरविण्यात आले आहे. तसेच भारतामधील फाशीची पद्धत योग्यच आहे, मानवी आहे असे मतप्रदर्शन सुप्रीम कोर्टनि “दीनदयाळ केस” मध्ये १९८३C.L.J. १६०२ नि. ता. २३.९.८३ मध्ये म्हटले आहे.

टीप २ : फाशी कोणत्या अपराधाकरता दिली जाते : आय, पी, सी. प्रमाण करमी अपराधाकरता ही शिक्षा नमूद किली आहे. ही कलमें पुढीलप्रमाणे १२१. टीप ३: फाशीची शिक्षा कायम करणे, कमी करणे ; सत्र न्यायाधाशान फाशी दिल्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणी होत नाही, तर ती फाशी उच्य न्यायालयास क्रि. प्रो, कोड कलम ३६६ प्रमाणे मंजर करावी लागते, कागदपत्र पहून क्रि. प्रो. कोड कलम ३६८ प्रमाणे आरोपीची सुटका पण उच्च न्यायालय करू शक शिक्षा कायम केल्यास आरोपी सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतो आणि अखर तेथे ही फाशी अगर शिक्षा कायम झाली तर भारतीय राज्यघटनेप्रमाणे अनुच्छेद १६१ प्रमाणे माफीचा दयेचा आर्ज देऊ शकतो. दरम्यान केंद्र सरकारला क्रि. प्रो. कोड कलम ३२-४३ ३ प्रमाण शिक्षा कमा करण्याचा अधिकार आहे.

टीप ४ : आजीव कारावास : कलम ३०२ प्रमाणे दुसरी शिक्षा आजीव कारावास-जन्मठेप देता येते. शक्यतों फाशीएवजी हीच शिक्षा दिली जाते. त्याचा अर्थ आय, पी. सी. कलम ५५ प्रमाणे १४ वर्षपर्यंत शिक्षा असते, परंत तो अधिकार कलम ३ प्रमाणे २० वर्षपर्यत शिक्षा मोजावी लागते पण प्रत्यक्षात शिक्षा कर्मी करण्याचा अधिकार क्र. प्रो. कोड ४३३ (ब) प्रमाणे सरकारचा आहे तेव्हा ती १४ वरषपिक्षा जास्त अस नये, पण हक्क म्हणून सवलत आरोपीला मिळत नाही, जर सरकारने हस्तक्षेप केला नाही तर त्याचा अर्थ अारोपीचे नैसगिक देहावसान होईपर्यत शिक्षा असे मतप्रदर्शन सु्प्रीम कोटने गाजलेल्या महात्मा गांधी खून खटल्यात “गोपाळ विनायक गोड़से” केसमध्ये व्यक्त केले आहे.

टीप ५: पंतप्रधान इंदिरा गांधी खून खटला : अपवादात्मक परिस्थितीत फाशी द्यावी असे सुप्रीम कोट म्हणते बहुधा आजन्म कारावास दिला जातो. पंतप्रधान इंदिरा गांधी खुन खटल्यात अशी अपवादात्मक परिस्थिती होती. खुद शरीररक्षकांनीच खुन केला होता त्यामुळे विश्वासघात करून गंभीर कृत्य केले होते. त्यामुळे आरोपींना फाशी देण्यात आले होते.

टीप ६ : हुंडाबळी : हुंडाबळी घटनेत नववधूस जाळून खून करणे यास आय. पी. सी. कलम ३०४ ब अन्वये आजन्म कारावास असला तरी खास कारणे देऊून फाशी देता येत. पाहा लिय्यमा देवी = वि = राजस्थान सरकार (१९८८) ४ S.C.C. Y44 =A.I.R. 23ce S.C. 94.

टीप ७ : फाशी राज्यघटनेप्रमाणे योग्यच आहे : भारतामधील फाशीची शिक्षा राज्यधटनेच्या अनुच्छेद १४, १९, २१ प्रमाणे कायदेशीरच आहे. पाहा “जुमन खान = वि = उत्रप्रदेश A.IR. १९९१ S.C. ३४५ = १९९१ CrL.J. ४३९ तसेच गळफास देणे म्हणजे क्रूर रानटी मानहानीकारक शिक्षा नाही. पाहा “दिना १९८३ Cr.L.J. 2Ę0? S.C. = A.IR. 3cR S.C. 2244.

टीप ८: कार्यप्धती : गुन्हा दखलपात्र – रू बिगर जामिनाचा- सेशन्स कमिट आहे.


कलम 303 माहिती मराठी | 303 Kalam In Marathi

३०३.आजन्म कारावास भोगत असलेल्या आरोपीने खून केल्यास शिक्षा.

एखादा आरोपी प्रत्यक्षात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत अआहे आणि तसे असताना जर त्याने खून केला तर मात्र मृत्युदंडाची फाशीची शिक्षा दिली पाहिजे.

टीप १: शिक्षेची खास तरतूद : सर्वसाधारणपणे आरोपीने खून केला तर त्याला आय, पी. सी. कलम ३०२ प्रमाणे दोन प्रकारच्या शिक्षा दिल्या आहेत. फाशी अगर आजन्म कारावास, परंत् असा आरोपी जर आधीपासून आजन्म काराधास भोगत आहे आणि त्या दरम्यान त्याने खून केला तर मात्र पर्याय न ठेवता त्याला फाशी द्यावीच लागते. असा आरोपी खुद्द तुरुंगाचे आवारात खून करू शकतो. अगर तात्पुरत्या रजेवर पँरोलवर सुटलेला अहे आणि मंग तो गावात गेल्यावर खून करतो. कदाचित तो त्याच्याविरुद्धर साक्ष दिलेल्या साक्षीदारांचा अगर इतरांचा असू शकेल.

टीप २ : अलीकडेच सुप्रीम कोटनि है कलम भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद १४, २१ प्रमाणे भेदाभेद करणारे आहे असे म्हटले आहे. आजन्म कारावास भोगणारे आरोपी धोकादायक समजले जातात, योग्य नाही. अनुच्छेद २१ प्रमाणे ही पद्धत योग्य, वाजवी नाही. पाहा “मिथू १९८३rL.J. ८११ S.C. =A.IR. १९८३ S.C. ४७३. त्यामुळे सर्वच प्रकारचे खून आता कलम ३०२ खाली येतात आणि त्यांना शिक्षा दिली जाते.

टीप ३ कार्यपद्धती : गुन्हा दखलपात्र, बिगर जामिनाचा- सेशन कमिट आहे.


कलम 304 माहिती मराठी | 304 Kalam In Marathi

३०४.खून नसलेल्या सदोष मनुष्यवधास शिक्षा.

जो कोणी खुन नसलेला सदोष मनुष्यवध करतो त्यास आजन्म कारावास अगर कोणत्याहीं एक प्रकारचा कारावास जो दहा वर्षिपर्यंत असू शकेल आणि द्रव्यदंडासही पात्र होईल. जर ज्या कृत्याने मृत्यू घडून आला ते उद्देशपूर्वक केलेले असेल अगर अशा प्रकारची शारीरिक दुखापत केली आसेल त्यामूळे मरणाची शक्यता होती. अगर कोणत्याही एक प्रकारच्या कारावासाची शिक्षा जी दहा वर्षेपर्यत असू
शकेल अगर द्रव्यदंड अगर दोन्ही जर ज्या कृत्यामुळे मृत्यू येण्याची शक्यता [LIKELY] ते कृत्य जाणीवपूर्वक केले अाहे, परंतु त्यामागे मृत्य घडविण्याचा इशादा नव्हता अगर अशा प्रकारची शारीरिक जखम की ज्यामुळे मृत्यूची शक्यता आहे हैं। करण्यांचा इरादा नव्हता.

टीप १ दोन प्रकारच्या शिक्षा : या कलमाप्रमाणे शिक्षेचे दोन भाग आहेत.
३०४ (१) : हेतुपुरस्सर कृत्य करणे- आजन्म कारावास अगर दहा वर्षेपावेतो.
३०४ (२) : जाणीवपूर्वक कृत्य केले असेल तर दहा वर्षेपर्यत अगर केवळ्ळ दंड. या भागाखाली आय, पी. सी. कलम ३४ सह वापर करून शिक्षा देता येते. जरा कलम ३४ प्रमाण समाईक हेतू [COMMON INTENTION| शब्द आहेत आण या कलम ३०४ (२) प्रमाणे जाणंीव [KNOWLEDGE] आहेत.

FAQ

कलम 302 माहिती मराठी 302 Kalam In Marathi?

कलम 302 : एखादी व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा खून करेल तेव्हा त्याला मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा आणि दंडही सुनावले जाईल.

कलम 303 माहिती मराठी 303 Kalam In Marathi?

३०३.आजन्म कारावास भोगत असलेल्या आरोपीने खून केल्यास शिक्षा.

कलम 304 माहिती मराठी 304 Kalam In Marathi?

३०४.खून नसलेल्या सदोष मनुष्यवधास शिक्षा.


#tags: कलम 302 माहिती मराठी, 302 Kalam In Marathi, 302 कलम म्हणजे काय, कलम 303 माहिती मराठी, 303 Kalam In Marathi, कलम 304 माहिती मराठी, 304 Kalam In Marathi.

Leave a Comment

Your email address will not be published.