Bitcoin Information In Marathi Wikipedia | Bitcoin Meaning In Marathi

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला Bitcoin Meaning In Marathi | Bitcoin Information In Marathi Wikipedia बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

Bitcoin Meaning In Marathi
Bitcoin Meaning In Marathi

Bitcoin Meaning In Marathi?

बिटकॉइन (bitcoin) चा मराठीत अर्थ डिजीटल चलन असा होतो.

Cryptocurrency Meaning In Marathi चा मराठीत अर्थ काय होतो?

Cryptocurrency चा मराठीत अर्थ डिजिटल चलन असा होतो.

बिटकॉइन चा शोध कोणी लावला?

बिटकॉइन चा शोध 2009 मध्ये सतोषी नाकामोटो नावाच्या व्यक्ति ने लावला होता.

बिटकॉइन (bitcoin) हे कोणते चलन आहे?

बिटकॉइन हे एक डिजिटल (digital currency) चलन आहे.

Bitcoin Information In Marathi बिटकॉइन बद्दल संपूर्ण माहिती

बिटकॉइन एक डिजीटल (digital currency) चलन आहे. जसे की इतर चलन रुपये आणि डॉलर यांसारखेच बिटकॉइन सुद्धा एक चलन आहे पण हे पैशा पेक्षा एकदम वेगळे आहे करण आपण बिटकॉइनला ना बघू शकतो ना हाथ लावू शकतो आपन बिटकॉइन ला फक्त ऑनलाइन वॉलेट स्टोर करू शकतो. सतोषी नाकामोटो नावाच्या व्यक्ति 2009 मध्ये याची सुरुवात केली होती. आणि तेव्हा पासून याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

बिटकॉइनची देवाणघेवाण पीअर टू पीअर तंत्रज्ञानाद्वारे केली जाते. म्हणजेच हे पैसे थेट एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर पाठवले जातात. बँक जशी तुमच्या पैशांचा हिशोब ठेवते त्याचप्रमाणे ब्लॉकचेन प्रत्येक बिटकॉइनचा हिशोब ठेवतात.

Bitcoin Price
Bitcoin Price

सध्या एका बिटकॉइन ची किंमत 42,12,153.91 भारतीय रुपये इतकी आहे.

Cryptocurrency चे प्रकार

1.Ethereum

बिटकॉइनच्या नंतर इथेरियम ही क्रिप्टोकरेंसी सर्वात लोकप्रिय आहे. इथेरियम देखील विकेंद्रित क्रिप्टोकरन्सी आहे ज्यावर सरकरचे नियंत्रण नसते. ही करेंसी विकेंद्रित ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानावर तयार केलेली क्रिप्टोकरेंसी आहे.

2.LiteCoin

लाइट कॉईन ही सुद्धा एक क्रिप्टो करेंसी आहे. जी बिटकॉइन सारखीच विकेंद्रित क्रिप्टोकरन्सी आहे. ज्यावर सरकरचे नियंत्रण नसते. लाइट कॉईन ला चार्ली ली नावाच्या व्यक्तीने 2011 मध्ये बनवले होते.

Dogecoin, Polkadot, Tether, Cardano, Solana, XRP हे सगळे सुद्धा क्रिप्टोकरेंसी आहेत.

बिटकॉइन (bitcoin) चे फायदे कोणते आहे?

  • बिटकॉइन हे डिजिटल चलन आहे जे तुम्ही कोणत्याही देशात वापरू शकता.
  • बिटकॉइनची किंमत सर्व देशांमध्ये सारखी असते कारण यावर कोणत्याही देशाच्या सरकारचे नियंत्रण नसते.
  • बिटकॉइन अगदी सुरक्षित डिजिटल करन्सी आहे म्हणून तुम्हाला फसवणूक होवू शकते याची काळजी करण्याची गरज नाही.
  • बिटकॉइनची देवाणघेवाण करण्यासाठी कमी शुल्क लागतात.

बिटकॉइन (bitcoin) कसे खरेदी करावे?

बिटकॉइन्स खरेदी करणे आणि विकणे ही काही अवघड गोष्ट नाही. भारतात बिटकॉइन खरेदी करण्यासाठी तुम्हाला वेबसाइट वापरावी लागेल किंवा मोबाईल अॅप. (1)Zebpay.com (2)Unocoin.com भारतात ह्या दोन अश्या अतिशय लोकप्रिय बिटकॉइन कंपन्या आहेत जिथून तुम्ही बिटकॉइन्स खरेदी आणि विक्री करू शकता. यासाठी खाली मी काही स्टेप्स दिलेले आहेत ते फॉलो करा.

Step 1: दोघींपैकी कोणत्याही एका वेबसाइट वरुण बिटकॉइन खरेदी करण्यासाठी, त्या वेबसाइटला ओपन करुण तुमचा मोबाइल नंबर टाकून स्वतःची नोंदणी करा.

Step 2: आता तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड स्कॅन करून अपलोड करावे लागतील. संपूर्ण माहिती भरल्या नंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागेल. त्यानंतर तुमचे खाते 24 तासांच्या आत एक्टिवेट होईल, तुम्हाला ईमेल द्वारे कळेल की तुमचे खाते एक्टिवेट केले गेले आहे.

Step 3: तुमचे खाते एक्टिवेट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेची डिटेल्स टाकायची आहे मग तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा करू शकाल. बिटकॉइन खरीदी करण्यासाठी तुम्हाला अगोदर पैसे डिपॉज़िट करावे लागेल. पैसे डिपॉजिट झाल्यानंतर तुम्ही कितीही रुपयांचे बिटकॉइन खरेदी करू शकता.

हे देखील वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published.