ब्लॉग लिहिताना कोणती काळजी घ्यावी? संपूर्ण माहिती | Blog Writing Information In Marathi

Blog Writing Information In Marathi : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला ब्लॉग लिहिताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

Blog Writing Information In Marathi
Blog Writing Information In Marathi

ब्लॉग चे प्रकार किती? Blog Types In Marathi

ब्लॉग चे मुख्यत दोन प्रकार आहे. पहिला पर्सनल ब्लॉग {personal blog} आणि दूसरा प्रकार म्हणजे प्रोफेशनल ब्लॉग {professional blog}.

ब्लॉग लिहिताना कोणती काळजी घ्यावी? | Blog Writing Information In Marathi

ब्लॉग पोस्ट लिहिताना सर्वात अगोदर ज्या विषयवार तुह्मी पोस्ट लिहिनार आहात त्या विषयाची चांगली माहिती मिळवा आणि मगच त्या विषयावर ब्लॉग पोस्ट लिहा.

तुम्ही पोस्ट पब्लिश करण्यापूर्वी बघावे की तुमच्या पोस्टचे टायटल तुमच्या पोस्टच्या संबंधित आहे की नाही नसेल तर पोस्ट संबंधितच टायटल ठेवावा.

तुम्ही ज्याही विषयावर पोस्ट लिहिनार असाल तर प्रयत्न करा पोस्टला सोप्याभाषेत लिहिण्याचा जेणेकरून वाचकांना पोस्टला वाचण्यात अडचण येणार नाही.

तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये हेडिंग आणि सब हेडिंग नक्कीच वापरा यामुळे तुमची पोस्ट चांगली दिसते आणि वाचकांना समजणे सोपे होते.

तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या प्रत्येक पोस्टमध्ये इंटरलिंकिंग करा म्हणजे वाचकांना तुमच्या इतर पोस्ट वाचता येतील. इंटरलिंक करणे म्हणजे पोस्टमध्ये दुसर्‍या पोस्टची लिंक जोडणे.

तुह्मी प्रत्येक ब्लॉग पोस्ट मध्ये एकतरी इमेज वापरली पाहिजे. इमेजमध्ये Alt Tag देखील वापरला पाहिजे. Alt Tag मुळेच सर्च इंजिनला कळते की इमेज कोणत्या विषयावर आहे.

पोस्ट लिहितांना तुमचा फोकस कीवर्ड सुरुवातीला लिहिणे गरजेचे आहे म्हणजे तुमची पोस्ट त्या कीवर्डवर रँक करु शकेल. आणि तुमचा फोकस कीवर्ड पोस्टच्या टायटल आणि स्लग मध्ये नक्की वापरा.

आत्ता पर्यंत तुम्हाला जेवढे मुद्दे सांगीतले ते तर महत्वाचे आहेतच पण सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कॉपी कंटेंट इतर कोणत्याही वेबसाइटची पोस्ट कॉपी करून तुमच्या पोस्टमध्ये वापरू नका.

जर तुम्ही इतर कोणत्याही वेबसाइटचा कंटेंट तुमच्या पोस्ट मध्ये वापरल्यावर तुम्हाला गूगल एडसेंसचा अप्रूवल मिळणार नाही.

तुमची ब्लॉग पोस्ट लिहून झाल्यावर तिला ड्राफ्टमध्ये सेव्ह करा. आणि पोस्ट वाचून त्यातील चूका दुरुस्त करा आणि मंगच ब्लॉगपोस्टला पब्लिश करा.

एखादी व्यक्ती स्वतःच्या ब्लॉगवर तिच्या आवडीनुसार मजकूर प्रसिद्ध करते त्या ब्लॉगला काय म्हणतात?

एखादी व्यक्ती त्याच्या स्वतःच्या ब्लॉगवर त्याच्या आवडीनुसार मजकूर प्रसिद्ध करतो तेव्हा त्या ब्लॉगला वैयक्तिक ब्लॉग म्हणतात.

हे देखील वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published.