Https म्हणजे काय? Https (SSL) Full Form In Marathi

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला Http आणि Https (SSL) चा Full Form In Marathi, Http आणि Https म्हणजे काय याची संपूर्ण माहीती सांगणार आहे. पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका.

Https म्हणजे काय? Https (SSL) Full Form In Marathi

इंटरनेटवर सर्फिंग करतांना तुम्ही अनेकदा बघितले असेल की काही वेबसाइट्स http ने सुरु होतात तर काही https ने सुरु होतात. http आणि https यांच्यामधील फरक काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? किंवा http चा full form काय आहे? जर तुम्हीही असा विचार करत असाल तर आजची ही पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला याची संपूर्ण माहीती मिळेल.

Http फुल्ल फॉर्म काय आहे? | Http Full Form In Marathi

Http चा फुल्ल फॉर्म “Hyper Text Transfer Protocol” असा होतो. हे वेबपेज आणि यूजर्स यांच्यामधील संवादाचे एक साधन आहे. जे तुम्हाला एका वेबपेजवरुन दुसऱ्या वेबपेजवर पाठवतो. http इंटरनेटवर डेटा ट्रांसफर करण्यात मदत करतो.

Http म्हणजे काय? | What Is Http In Marathi & How to Works

आता तुम्हाला Http चा फुल्ल फॉर्म काय होतो हे समजले असेल. आता http कसे काम करते याबद्दल बोलूया. Http चे काम हायपर टेक्स्ट ला एका प्रोटोकॉलच्या अंतर्गत ट्रांसफर करने असते. याला समजून घेण्यासाठी आम्ही याच्या नावाचे तीन भाग केले आहे.

  1. Hyper Text – सर्वात अगोदर बोलूया हायपर टेक्स्ट बद्दल हायपर टेक्स्ट म्हणजे काय? हायपर टेक्स्ट असा टेक्स्ट असतो जो दुसऱ्या वेबपेज सोबत लिंक असतो. आणि तुम्ही त्या हायपर टेक्स्टवर क्लिक करतात तेव्हा तुम्ही एका वेबपेजवरुन दुसऱ्या वेबपेजवर पोहोचता.
  2. Transfer – यानंतर एचटीटीपी कोणत्याही वेबपेज (डेटा) ला तुमच्या ब्रावजर वर ट्रांसफर करतो.
  3. Protocol – प्रोटोकॉल हा एक नियम आहे ज्या अंतर्गत एचटीटीपी काम करतो.

Http आणि Https मध्ये काय फरक आहे?

Http चा Full Form Hyper Text Protocol असा होतो आणि Https चा Full Form Hyper Text Protocol Secure असा होतो. एचटीटीपी हे एक असुरक्षित कनेक्शन असते आणि एचटीटीपीएस हे सुरक्षित कनेक्शन असते.

Http आणि Https मध्ये केवळ s चे अंतर आहे. पण हाच s ह्या दोघांमध्ये मोठा फरक आणतो. Http ला Https मध्ये करण्यासाठी वेबसाइटला SSL Certificate असणे अवश्यक असते. ज्याने वेबसाइट सुरक्षित होते. परंतु काही वेबसाइटचे मालक थोडे पैसे वाचविण्यासाठी एसएसएल सर्टिफिकेट लावत नाहीत. आणि ते त्यांच्या यूजर्स च्या सुरक्षिततेची काळजी घेत नाही.

तुम्ही आमची वेबसाइट Wiki123.in ला बघू शकतात पूर्णपणे सुरक्षित आहे.

FAQ

Https म्हणजे काय?

हाइपर टेक्स्ट प्रोटोकॉल सिक्योर Hyper Text Protocol Secure.

Http (SSL) Full Form In Marathi?

हाइपर टेक्स्ट प्रोटोकॉल Hyper Text Protocol.

Https (SSL) Full Form In Marathi?

हाइपर टेक्स्ट प्रोटोकॉल सिक्योर Hyper Text Protocol Secure.

1 thought on “Https म्हणजे काय? Https (SSL) Full Form In Marathi”

  1. Pingback: गुगल अ‍ॅडसेन्स म्हणजे काय? | Google AdSense Meaning in Marathi | Wiki123.In

Leave a Comment

Your email address will not be published.