एम फिल कोर्स कसा करावा संपूर्ण माहीती | M Phil Degree Information In Marathi | M Phil Meaning In Marathi

M Phil Degree Information In Marathi | M Phil Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एम फिल कोर्स कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

M Phil Meaning In Marathi
M Phil Degree Information In Marathi

M Phil Information in Marathi | एम फिल कोर्स कसा करावा?

M.Phil हा 2 वर्षांचा एक रिसर्च डिग्री कोर्स आहे. ज्याला तुम्ही पोस्ट ग्रॅजुएशन पदवी नंतर करू शकता. एमफिल हा कोर्स कोणीही करू शकत फक्त तुमच्याकडे Science, Commerce किंवा Arts या विषयाची पोस्ट ग्रॅजुएशन डिग्री असली पाहिजे. त्यानंतर कोणताही उमेदवार एमफिल कोर्स करू शकतो.

यामध्ये तुम्हाला थेअरीबरोबरच प्रॅक्टिकल विषयही येतात आणि इथे उमेदवाराने स्वत: संशोधन करून संशोधनात जे आढळले ते मांडावे लागते. एखाद्या उमेदवाराला पीएचडी करायची असेल तर तो एमफिल कोर्स केल्यानंतर पीएचडीही करू शकतो.

M Phil Meaning In Marathi | M Phil Full Form In Marathi

M.Phil (Master Of Philosophy) चा मराठीत अर्थ तत्वज्ञानात मास्टर असा होतो.

M.Phil चा Form Master Of Philosophy (मास्टर ऑफ़ फ़िलॉसफ़ी) असा आहे.

M Phil Eligibility In Marathi ​एम फिल कोर्सची पात्रता

 • एमफिल हा कोर्स करण्यासाठी पोस्ट ग्रॅजुएशन डिग्री असली पाहिजे.
 • पोस्ट ग्रॅजुएशन मध्ये किमान 55% गुण असले पाहिजे.
 • आरक्षित वर्गासाठी 5% सवलत आहे.
 • जर तुम्ही NET, SET किंवा GATE सारख्या परीक्षा पास झालेले असाल तर तुम्हाला मिनिमम नंबर मध्ये थोडी सूट मिळते.
 • तुम्ही कोणत्याही स्ट्रीममधून पोस्ट ग्रेजुएशन करून एमफिल करू शकता.
 • एमफिल कोर्स करण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.

स्पेशलायझेशन

 • बायोकेमिस्ट्री
 • प्राकृत
 • जैवतंत्रज्ञान
 • जैव माहितीशास्त्र
 • हिंदी
 • गुजराती
 • चीनी आणि जपानी अभ्यास
 • मानसशास्त्र
 • बायोसायन्स
 • गुरु नानक शीख अभ्यास
 • मानसोपचार सामाजिक कार्य

FAQ

M Phil Meaning In Marathi?

M Phil (Master Of Philosophy) चा मराठीत अर्थ तत्वज्ञानात मास्टर असा होतो.

M Phil Full Form In Marathi?

M Phil चा Form Master Of Philosophy (मास्टर ऑफ़ फ़िलॉसफ़ी) असा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.