MLA Information In Marathi | MLA Full Form In Marathi | MLA Meaning in Marathi

MLA Full Form In Marathi | MLA Meaning in Marathi | MLA Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एम.एल.ए बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

MLA Information In Marathi
MLA Information In Marathi

MLA Full Form In Marathi?

MLA चा फुल्ल फॉर्म “Member of the Legislative Assembly” असा होतो.

MLA Meaning in Marathi?

MLA चा मराठीत अर्थ विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार होय.

MLA Information In Marathi एम.एल.ए बद्दल संपूर्ण माहिती

राज्यातील विधानसभेच्या सदस्याला आमदार म्हणतात. प्रत्येक राज्यानुसार आमदारांची संख्या वेगवेगळी असते. महाराष्ट्रातील सर्व आमदारांची संख्या 288 इतकी आहे. हेच आमदार नंतर मुख्यमंत्री बनतात.

आमदार कसे व्हायचे याबद्दल जाणून घेऊया.

MLA Eligibility In Marathi आमदार होण्यासाठी पात्रता

  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • आमदार होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान २५ वर्षे असावे.
  • उमेदवार हा राज्याच्या मतदारसंघातील मतदार असावा.

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतुन आमदार निवडले जातात. आमदार होण्यासाठी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी लागते. म्हणजे तुम्हाला जर आमदार व्हायचे असेल तर विधानसभा निवडणुकीत नाव नोंदवावे लागेल. नंतर मतदान होईल. तुम्ही निवडणूक जिंकल्यावर आमदार होता.

MLA चा कार्यकाळ?

आमदाराचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो. त्यानंतर पुन्हा निवडणुका होतात आणि जर तुह्मी पुन्हा निवडणूक जिंकले तर आणखी 5 वर्षांसाठी पुन्हा निवडून येता. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार कोणत्याही आमदाराचा कार्यकाळ राज्यपाल विसर्जित करू शकतात.

MLA चे काम?

  • आपल्या क्षेत्रात विकास घडून आणण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते.
  • शासनाकडून मिळणाऱ्या सर्व योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवणे.
  • ते ज्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले त्या क्षेत्राच्या लोकांचे विधानसभेत प्रतिनिधित्व करतात.
  • ते निवडून आलेल्या भागाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने, ते तेथील लोकांच्या तक्रारी आणि समस्या विधानसभेत मांडतात, जेणेकरून तक्रारींचे लवकरात लवकर निराकरण करता येईल.

MLA चे वेतन?

आमदारांना वेतनश्रेणीनुसार 1 लाख 60 हजार रुपये ते 1 लाख 70 हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाते.

FAQ

MLA Full Form In Marathi?

MLA चा फुल्ल फॉर्म “Member of the Legislative Assembly” असा होतो.

MLA Meaning in Marathi?

MLA चा मराठीत अर्थ विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार होय.

Leave a Comment

Your email address will not be published.