Msme Information In Marathi | Msme Meaning In Marathi | Msme Full Form In Marathi

Msme Information In Marathi | Msme Meaning In Marathi | Msme Full Form In Marathi नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला MSME बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

Msme Information In Marathi
Msme Information In Marathi

Msme Full Form In Marathi?

Msme चा फुल्ल फॉर्म “Micro Small and Medium Enterprises” असा होतो.

Msme Meaning In Marathi?

Msme चा मराठीत अर्थ “सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग” असा होतो.

Msme Information In Marathi एमएसएमइ बद्दल संपूर्ण माहिती

MSME ची सुरुवात 2006 मध्ये झाली. पूर्वी एमएसएमइ कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत येत होते. लहान मध्यम वर्ग व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक मदत देणे हे एमएसएमइ चे कार्य आहे. जेणेकरून ते आपला व्यवसाय सतत चालू ठेवू शकतील. व्यवसायानुसार आर्थिक मदत केली जाते.

Msme फायदे?

 • कामासाठी कमी दरात कर्ज मिळते.
 • एमएसएमईमध्ये नोंदणी केलेल्या उद्योगांना अनुदान दिले जाते.
 • नोंदणी केल्याने तुह्माला एक सर्टीफिकेट मिळते.
 • एमएसएमईमध्ये नोंदणी केल्याने करावर सूट मिळते.
 • इलेक्ट्रॉनिक मशीन आणि उपकरणे खरेदीवर सवलत मिळते.

Msme च्या रजिस्ट्रेशनसाठी लागणारे कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • व्यवसाय प्रमाणपत्र
 • एनओसी प्रमाणपत्र
 • बँकेची डिटेल्स
 • भाड्याने जागा असल्यास भाडे करार

Msme रजिस्ट्रेशन कसे करावे?

 • सगळ्यात अगोदर तुम्हाला एमएसएमइच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि आधार क्रमांक टाकावा लागेल.
 • आता New Registration वर क्लिक करावे लागेल .
 • आता तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमची आणि तुमच्या व्यवसायाशी संबंधित सर्व माहिती द्यायची आहे.
 • त्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागेल.
 • फॉर्म सबमिट केल्यानंतर, प्रमाणपत्र तुमच्या ईमेलवर पाठवले जाते.

FAQ

Msme Full Form In Marathi?

Msme चा फुल्ल फॉर्म “Micro Small and Medium Enterprises” असा होतो.

Msme Meaning In Marathi?

Msme चा मराठीत अर्थ “सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग” असा होतो.

Leave a Comment

Your email address will not be published.