मराठी सामान्यज्ञान Online General Knowledge Test in Marathi

मराठी सामान्यज्ञान Online General Knowledge Test in Marathi, General Knowledge Test in Marathi, MCQ Questions in Marathi, General Knowledge Questions in Marathi, Marathi Gk Questions.

मराठी सामान्यज्ञान Online General Knowledge Test in Marathi

मराठी सामान्यज्ञान Online General Knowledge Test in Marathi

1.कोणाला शहराचा प्रथम नागरिक संबोधले जाते?

 • उपमहापौर
 • मनपा आयुक्त 
 • नगरसेवक
 • महापौर 

2.महानगरपालिकेची किमान व कमाल सदस्यसंख्या किती?

 • 7,17
 • 78,288
 • 65,221 
 • 17,58

3.महानगरपालिकेच्या निवडणुका दर किती वर्षांनी होतात?

 • 2.5 वर्षे
 • 3 वर्षे
 • 6 वर्षे
 • 5 वर्षे 

4.महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाल किती वर्ष असतो?

 • 3 वर्षे
 • 6 वर्षे 
 • 2.5 वर्षे 
 • 5 वर्षे

5.नगरसेवक व उपमहापौर आपला राजीनामा कोनाकडे देतात?

 • मनपा आयुक्त
 • विभागीय आयुक्त
 • नगरसेवक
 • महापौर 

6.राज्यातील सर्वात अलीकडील 27 वी महानगरपालिका कोणती?

 • चंद्रपुर
 • लातूर
 • पनवेल 
 • परभणी

7.महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक असते?

 • 4 लाख 
 • 3 लाख 
 • 5 लाख
 • 6 लाख

8.महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य नामनिर्देशित केले जाउ शकतात?

 • 4
 • 6
 • 5

9.राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची निमणुक केली जाते?

 • महापौर
 • गटविकास अधिकारी
 • मनपा आयुक्त
 • जिल्हाधिकारी

10.महानगरपालिका तसेच नगरपरिषद स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे?

 • केंद्र शासन
 • विभागीय आयुक्त
 • जिल्हाधिकारी
 • राज्य शासन

11.महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची बैठक किती महिन्यातून एकदा होते?

 • एक 
 • दोन
 • तीन
 • चार

12.महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो?

 • मुख्याधिकारी
 • मनपा आयुक्त
 • महापौर
 • नगराध्यक्ष

13.महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभाग निश्चित करण्याचे अधिकार कोणास आहेत?

 • राज्य शासन
 • मनपा आयुक्त
 • जिल्हाधिकारी
 • राज्य निवडणुक आयोग

14.महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोन तयार करतो?

 • महापौर
 • मनपा आयुक्त
 • मुख्याधिकारी
 • नगराध्यक्ष

15.खालीलपैकी कोन भारतीय प्रशासन सेवेतील (IAS) जेष्ठ अधिकारी असतो?

 • गट विकास अधिकारी
 • तहसीलदार
 • मुख्याधिकारी
 • मनपा आयुक्त

16.महापौर आपला राजीनामा कोनाकडे देतात?

 • उपमहापौर
 • राज्य शासन
 • विभागीय आयुक्त
 • मनपा आयुक्त

17.महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख कोन असतो?

 • उपमहापौर
 • महापौर
 • मुख्याधिकारी
 • मनपा आयुक्त

18.महानगरपालिका व राज्यशासन यांच्यामधील दुवा कोन असतो?

 • विभागीय आयुक्त
 • महापौर
 • उपमहापौर
 • मनपा आयुक्त

19.महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत कोणती?

 • शेगाव
 • अचलपुर
 • दापोली
 • चाकूर

20.नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्षाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?

 • 3 वर्षे
 • 2.5 वर्षे
 • 4 वर्षे
 • 5 वर्षे

21.नगरपाल/शेरीफ या पदाचा कार्यकाळ किती असतो?

 • 4 वर्षे
 • 2 वर्षे
 • 3 वर्षे
 • 1 वर्षे

22.भारतातील मुंबई व………….या दोनच शरात नगरपाल/शेरीफ हे पद अस्तित्वात आहे.

 • चेन्नई
 • बंगलुरु
 • दिल्ली
 • कोलकाता

23.सध्या भारतामध्ये किती छावनी मंडळे आहेत?

 • 72 
 • 52
 • 62
 • 42

24.कटक मंडळावर कोणाचे नियंत्रण असते?

 • राज्य शासन 
 • संरक्षण मंत्रालय
 • जिल्हाधिकारी
 • विभागीय आयुक्त

25.सुर्यफूल ही……….वनस्पती आहे

 • अनावृत्तबीजी
 • एकबिजपत्री
 • द्विबीजपत्री

26.स्पायरोगायरा…………..शेवाळ आहे.

 • नील
 • हरित
 • रंगहीन
 • लाल

27.टेरिस व्हिटाटा ही नेचा जातीची वनस्पती जमिनितुन………….शोषुन घेते.

 • सेलेनियम
 • लोहर
 • तांबे
 • अर्सेनिक

28.खालीलपैकी कोणत्या अंगकाला पेशीचे विद्युतगृह असे म्हणतात?

 • गोल्गी
 • हरितलवक
 • तंतुकनिका
 • लयकारिका

29.खालीलपैकी कोणत्या झाडास स्पर्श केला असता त्याची पाने मिटतात?

 • सदाफुली
 • धोतरा
 • लाजाळू
 • झेंडू

30.खालीलपैकी उपयुक्त कवच कोणते?

 • म्युकर 
 • तांबेरा
 • पेनिसिलीन
 • काजळी

31.खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे?

 • आंबा
 • मका
 • बोर
 • बटाटा

32.जलद गतिने वाढनारे झाड कोणते?

 • पिंपळ
 • बाभूळ
 • निलगिरी
 • सागवान

33.वनस्पति तूप तयार करण्यासाठी कोणता वायु वापरतात?

 • ऑक्सीजन
 • नायट्रोजन
 • क्लोरीन
 • हायड्रोजन

34.जी.एस.आर. हे उपकरन कशाच्या मापनासाठी वापरतात?

 • हृदयाचे स्पंदन
 • हाडांची ठीसूळता
 • डोळ्याची क्षमता
 • मेंदूचे स्पंदन

35.खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?

 • थर्मामीटर
 • अल्टीमीटर
 • स्टेथोस्कोप
 • कार्डीओग्राफ

36.गायीसारख्या शाकाहारी प्राण्यांचे आतडे…………असते.

 • आखूड
 • छोटे
 • लांब
 • नाजूक

37.मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

 • जठर
 • हृदय
 • मोठे आतडे
 • यकृत

38.मानवी शरीरात किती शारीरिक कार्यप्रणाली किंवा इंद्रियसंस्था कार्यरत आहेत?

 • 5
 • 10
 • 7
 • 11

39.मानवी शरीराचे तापमान सामान्यपने किती सेल्सियस असते?

 • 30°
 • 42°
 • 36.9°
 • 97°

40.पाठीच्या कन्याच्या एकूण मणक्यापैकी किती मनके मानेत असतात?

 • 13
 • 7
 • 3
 • 11

41.माणसाच्या स्नायूमध्ये जवळजवळ……………टक्के इतके पाणी असते.

 • 35
 • 85
 • 65
 • 50

42.माणसाच्या शरीरातील माकडहाड किती मणक्याचे बनलेले आहे?

 • 7
 • 4
 • 3
 • 5

43.शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कशाचा भास होतो?

 • सोडियम क्लोराइड
 • कॅल्शियम क्लोराइड
 • पोटॅशियम नायट्रेट
 • मॅग्नेशियम क्लोराइड

44.शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोनाकडून केले जाते?

 • चेतातंतू
 • मोठा मेंदू
 • चेतारज्जू
 • लहान मेंदू

45.इ.स 1902 मध्येच आपल्या राज्यात मागसवर्गीयांना 50 टक्के आरक्षण ठेवण्याचा क्रांतिकारक निर्णय कोणत्या राज्यकरत्याने घेतला होता?

 • बाळासाहेब ओंधकर
 • पंतसचिव भोरकर
 • राजश्री शाहू महाराज
 • सयाजीराव गायकवाड

46.पाटील स्कूल व तलाठी स्कूल ची थापना कोणी केली?

 • लोकमान्य टिळक
 • गो.ग.आगरकर
 • डॉ.बाबासाहेब आंबेडकर
 • राजश्री शाहू महाराज

47.विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वस्तीगृहाच्या स्थापनेत पुढाकार घेनारे पहिले समाजसुधारक कोण?

 • कर्मवीर भाऊराव पाटील
 • राजश्री शाहू महाराज
 • सयाजीराव गायकवाड
 • महर्षि धोंडा केशव कर्वे

48.महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला?

 • स्त्री गुलामगिरी
 • धार्मिक गुलामगिरी
 • सामाजिक गुलामगिरी
 • शेतकऱ्यांची गुलामगिरी

49.24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी कोणत्या समाज्याची स्थापना केली?

 • ब्राम्हो समाज
 • प्रार्थना समाज
 • सत्यशोधक समाज
 • आर्य समाज

50.“गुलामगिरी” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • ज्योतिबा फुले
 • नारायण गुरु
 • प्र.के.अत्रे