संगणकाच्या मेमरी चे प्रकार Types Of Computer Memory In Marathi

Types Of Computer Memory In Marathi संगणकाच्या मेमरी चे प्रकार : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला संगणकाच्या मेमरी बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

संगणकाच्या मेमरी चे सर्व प्रकार Types Of Computer Memory In Marathi
Types Of Computer Memory In Marathi

Computer Memory Information In Marathi कम्प्यूटरच्या मेमरीची माहिती

मेमरी हा कॉम्प्युटरचा सर्वात महत्वाचा भाग आहे, मेमरी संगणकाच्या मदरबोर्डमध्ये लावलेली असते, जीचे काम संगणक प्रणालीमध्ये डेटा आणि सूचना संग्रहित करणे आहे.

सीपीयू संगणकाच्या मेमरीला एक्सेस करतो जिथे संग्रहित केलेला डाटा आणि सूचना सीपीयू ला पाठवले जाते. हे संगणकाच्या आतील एक स्टोरेज स्पेस आहे जिथे प्रोसेस केलेला डाटा संग्रहित करुन ठेवला जातो.

स्टोरेज डिव्हाइसेस हे हार्डवेअर डिवाइस असतात जे माहिती संग्रहित करण्यासाठी आणि आवश्यकतेच्या वेळी तो डाटा दाखवण्यासाठी वापरली जातात.

Types Of Computer Memory In Marathi संगणकाच्या मेमरी चे प्रकार

 • Primary Memory (प्राइमरी मेमरी)
 • Secondary Memory (सेकंडरी मेमरी)
 • Cache Memory (कॅशे मेमरी)

हे संगणकाच्या मेमरीचे तीन प्रकार आहेत.

1.Primary Memory (प्राइमरी मेमरी)

प्राइमरी मेमरी ही संगणकाची मुख्य मेमरी असते जिथून डेटा अतिशय वेगाने ऍक्सेस केला जाऊ जातो. ही संगणकाची इंटरनल मेमरी आहे. प्राइमरी मेमरी ही सेकेंडरी मेमरी पेक्षा ते महाग असते प्राइमरी मेमरीची क्षमता मर्यादित असते आणि सेकेंडरी मेमरीच्या तुलनेत छोटी असते.

प्राइमरी मेमरी ही सेकेंडरी मेमरी पेक्षा खूप फास्ट असते आणि ती सीपीयूच्या अगदी जवळ असते. सीपीयूला प्रोसेसिंगसाठी आवश्यक असलेला सर्व डाटा प्राइमरी मेमरी मध्ये संग्रहित असतो.

प्राइमरी मेमरीची उदाहरणे: (RAM) Random Access Memory, (SRAM) Static Random Access Memory, (DRAM) Dynamic Random Access Memory, (PROM) Read Only Memory, (EPROM) Erasable Programmable Read Only Memory.

प्राइमरी मेमरीची वैशिष्ट्ये

 • ही संगणकाची मुख्य मेमरी म्हणून ओळखली जाते.
 • ही सर्वात वेगवान मेमरी आहे.
 • ही संगणकाची इंटरनल मेमरी आहे.
 • ही सेकेंडरी मेमरीपेक्षा खूप फास्ट आहे.
 • प्राइमरी मेमरी शिवाय संगणक चालू शकत नाही.

2.Secondary Memory (सेकंडरी मेमरी)

सेकेंडरी मेमरी ही नॉन वोलेटाइल मेमरी आहे. इचा वापर डेटाला दीर्घकाळ संग्रहित करण्यासाठी केला जातो. ही प्राइमरी मेमरी च्या तुलनेत स्लो असते पण यीची कॅपेसिटी अगदी जास्त असते. ही तुम्हाला जीबी आणि टीबी च्या साइज मध्ये संगणकात बघायला मिळेल.

सेकंडरी मेमरीची उदाहरणे: Hard Disc, Pen Drive, Solid State Drive, DVD.

सेकंडरी मेमरीची वैशिष्ट्ये

 • सेकेंडरी मेमरीमध्ये डेटा कायमस्वरूपी संग्रहीत राहतो.
 • इचा वापर संगणकामध्ये डेटा आणि प्रोग्राम्सला संग्रहित करण्यासाठी केला जातो.
 • सेकेंडरी मेमरी ही प्राइमरी मेमरी पेक्षा स्वस्त असते.
 • ही एक एक्सटर्नल मेमरी आहे.
 • सेकेंडरी मेमरी प्राइमरी मेमरी पेक्षा स्लो असते.

3.Cache Memory (कॅशे मेमरी)

कॅशे मेमरी ही एक वेगवान सेमीकंडक्टर मेमरी आहे. जी सीपीयूला गती प्रदान करते. ही एक टेम्परी मेमरी आहे जिच्यातील संग्रहित डाटा संगणक बंद झाल्यानंतर डिलीट होतो.

also read:

FAQ

Types Of Computer Memory In Marathi संगणकाच्या मेमरी चे किती प्रकार आहेत?

संगणकाच्या मेमरी चे Primary Memory (प्राइमरी मेमरी), Secondary Memory (सेकंडरी मेमरी), Cache Memory (कॅशे मेमरी) असे तीन प्रकार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published.